पनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती बाळ आणि बाळंतीण सुखरूप,10 महिन्यातील दुसरी घटना
पनवेल दि.16 (वार्ताहर)- मंगला एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची पनवेल स्थानकावर प्रसूती होण्याची घटना शनिवारी ( ता.15 ) घडली आहे.प्रवासा दरम्यान वेदना जाणवू लागल्याने रेल्वे स्थानकावर असलेल्या महिलांच्या प्रतीक्षालयात स्थानकावर असलेल्या रेलवे च्या कर्मचाऱ्यांच्या मदती मुळे करण्यात आलेल्या …