महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटनेच्या अंबरनाथ शहरची कार्यकारणी जाहीर.
कल्याण /प्रतिनिधी :-
महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक श्री.बाबासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शना नुसार संघटनेची ची महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवाजी गोरे व अंबरनाथ शहर अध्यक्ष आशिष देशपांडे यांच्या उपस्थित बैठक आज कल्याण येथे पार पडली. या बैठकी मधे आज अंबरनाथ विभागातील पदांचे वाटप करण्यात आले. वाटप केलेल्या पदांची नावे खालीलप्रमाणे
१) सचिन माने
अंबरनाथ शहर उपाध्यक्ष २)मनोहर पाटील
सचिव ३) सिद्ध कोळी
उपसचिव४)दिपक चौधरी
मुख्यसल्लागर ५)नितीन जाधव
उपसल्लागार ६)हमीद शेख,खजिनदार ७)रणजित गायकर
उपखजिनदार ८)मनोज आल्हाट
मुख्य कार्याध्यक्ष ९)विनायक गायकवाड उप कार्याध्यक्ष
महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुढील वाटचालीसाठी निवड झालेल्या सदस्यांना महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवाजी गोरे यांनी शुभेच्छा देत संघटना भक्कम करण्याचे आव्हान केले