महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर कार्यकारी जाहिर


 


महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर कार्यकारी जाहिर


प्रतिनिधी:
श्री.संतोष आमले / पुणे-महाराष्ट्र 
महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्षपदी : जफर इक्बाल कादरी यांची निवड करण्यात आली आहे ,


ईतर पदाधिकारी पुढिल प्रमाणे आहे , 
कार्याध्यक्ष : शफिक़ इब्राहिम पटेल 
वरिष्ठ उपाध्यक्ष: मोहम्मद इब्राहिम
 उपाध्यक्ष संजय बबनराव शिंदे
उपध्यक्ष  अरशद निसार अन्सारी
 सह सचिव :कमलेश विश्वनाथ काळे,
 सह कार्याध्यक्ष : फरहान इसाक शेख
 शहर संघटक : श्री. संजय गुजलेकर
सल्लागार : सिताराम शंकर शेट्टी
या प्रमाणे पुणे शहराची कार्यकारणी निवडण्यात अली आहे , 


        महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी येथील कार्यालयात पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी  प्रदेश संघटक सचिव :  लखन लोंढे , पुणे जिल्हा ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष सदाशिव पवार ,आदि उपस्थित होते.


   सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना    महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले,
बाबा कांबळे यांनी सर्वांचे संघटनेमध्ये स्वागत केले, आणि पुढिल कार्यासाठी सुभेच्छा दिल्या ,